Posts

Showing posts from August, 2020

काशीनाथ घाणेकर

Image
डॉ. काशीनाथ घाणेकर ( १४ सप्टेंबर ,  १९३२ : चिपळूण ,  महाराष्ट्र  -  २ मार्च ,  १९८६ : अमरावती , महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते व हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते होते. सन १९६० ते १९९० या काळातले ते मराठीतले पहिले सुपर स्टार होते. स्त्रीरोगतज्ज्ञ इरावती कर्णिक या काशीनाथांच्या पहिल्या पत्नी होत. त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यावर काशीनाथ घाणेकर यांनी अभिनेत्री  सुलोचनाबाईंची  कन्या कांचन लाटकर यांच्याशी लग्न केले. कांचन घाणेकरांनी स्वतःच्या वैवाहिक सहजीवनावर नाथ हा माझा नावाचे पुस्तक लिहिले आहे. इरावती घाणेकर या पुढे डाॅ. इरावती भिडे झाल्या. अभिनय सुरू करण्याआधी घाणेकर व्यवसायाने दंतवैद्य होते. प्रारंभिक जीवन घाणेकर यांचा जन्म  चिपळूण  येथे झाला आणि तिथेच त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. व्यावसायिक जीवन सन १९६० ते १९८० या कालावधीत काशीनाथ हे  मराठी  नाट्य-चित्रसृष्टीचे पहिले सुपरस्टार होते, आणि त्याकाळात ते सर्वात मोठे पेड स्टार होते. दादी मॉं या १९६६ साली निघालेल्या हिंदी चित्रपटात काशीनाथ घाणेकर यां...

भविष्य से इंसानो को कैसे बुलाए???

भविष्य से इंसानो को कैसे बुलाए??? कुछ साल पहले लोग कहा करते थे की इंसान कुछ भी कर सकता है सिर्फ औरत को मर्द और मर्द को औरत नही बना सकता, पर आज इंसान वो भी कर सकता है....... अब उसे और दो चीजे करानि हैं l  एक तो मौत के बारे में जानना है ,और दुसरा भविष्य के बारे में ..... हम मरे हुए इंसान को आज फिर से  जिंदा नहीं कर सकते, और करना भी नही चाहिए क्योंकी ए निसर्ग चक्र को प्रभावित कर सकता है और पूरी की पूरी मानव जाती को ले डूब सकता है..... और अब दुसरी बात हमें भविष्य में जाना या भविष्य देखना बहुत हि पसंद है तभी तो हम भविष्य देखने के लिए तोते के पास जाते हैं..... ये तो हमारी अंधश्रद्धा है जो हमें करने के लिए उकiसाती है खैर ,... पर ..... क्या हम सच में भविष्य में जा सकते हैं l तो हा जा सकते हैं इसके कई उदाहरण हैंl पर में वो नही बताऊंगा l हमे भविष्य में जाने के लिए हमारा दिमाग खर्च करना पडेगा,पैसा खर्च करना पडेगा... कई सारी रीसर्च  करणी होगी तब जागे हम ऐसा कोई मशीन बना पाए और इसकी कोई शाश्वती भी नही है की इतना कुछ करने के बाद भी वो मशीन सही तरीके से काम करें.... इतना...

डोळ्यातल्या पाण्यात......

😭डोळ्यातल्या पाण्यात😭            दोन दिवस दु:खात गेले             दोन दिवस  वाट पाहण्यात            काय अर्थ आहे तुझं माझ्या             स्वप्नात राहण्यात             पार न्हाहुन निघालोय आज             या डोळ्यातल्या पाण्यात            डोळ्यातल्या पाण्यात ......                                                          देवानंद खरात                                 गिरोली बु ll

क्या हैं ये आश्रम......

Image
आश्रम एक review....... धर्म का धंधा करने वाले कभी टॉर्च की रोशनी भक्तों की आंखों में झोंक कर उनकी पॉकेट मारा करते थे मगर अब वह हैलोजन लाइट से उन्हें नहलाते हैं और 360 डिग्री एंगिल में अपना बिजनेस फैलाते हैं. सिर्फ समाज के पिछड़े, गरीब, दुखियारे ही इन धंधेबाजों से गंडा नहीं बंधवाते बल्कि बड़े रईस, व्यापारी, उद्योगपति और राजनेता भी उनकी शरण में जाते हैं. इन रसूखदारों के धर्म की छतरी के नीचे आने से यह धंधा अब बड़ा गोरखधंधा बन चुका है. निर्माता-निर्देशक प्रकाश झा ने अपनी पहली वेबसीरीज आश्रम में इसी गोरखधंधे की परतें उघाड़ी है. आश्रम का पहला सीजन शुक्रवार को एमएक्स प्लेयर पर रिलीज हुआ. प्रकाश झा ने बड़े कैनवास पर आश्रम की तस्वीर उतारी और वह सधे हुए दृश्यों से बात रखते हैं. हालांकि पहले ही यह वैधानिक सूचना देते हैं कि यह धर्म की असली तस्वीर नहीं है. वह केवल उन लोगों की कारगुजारियां सामने ला रहे हैं जो धर्म की आड़ में भोले-गरीबों को बहला कर उन्हें बकरा बनाते हैं. हम अपने पुराने अनुभवों से कह सकते हैं सहनशील सनातन समाज आश्रम की कथा उसी भाव से स्वीकार करेगा, जैसे वह सं...

गाढवाचं गवत......

Image
                  गाढवाचं गवत........ गाढव वाघाला बोलतो गवत पिवळ असत. वाघ बोलतो गाढवाला गवत हिरव असत. त्यांच्यात वाद होतो. ते सिंहाकडे जातात निवाडा करायला, दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांचा समोर सिंहाला बोलतो कि गवत पिवळ असत आणि हा वाघ बोलतो की हिरव असत... तुम्ही आता सांगा की खर काय आणि खोट काय. सिंह स्मितहास्य करतो आणि सर्वांचा समोर सांगतो की गाढव बरोबर बोलतो. गवत पिवळ असत. आणि वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो. गाढव आनंदाने उड्या मारत जंगलात निघून जाते. सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो की तुम्हाला माहित आहे ना की गवत हिरव असत, तरीही का मला शिक्षा केली. सिंह बोलला, मी शिक्षा तुला ह्यासाठी केली कारण तो गाढव आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. आणि गवत हिरवच आहे ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास म्हणून तुला शिक्षा दिली... Moral of the Story : ध्येय गाठायच असेल तर आपल्या कामात अडथळे निर्माण करणार्यांकडे लक्ष न देता    ध्येयपूर्तीसाठ...

शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबिरराव मोहिते.....

Image
हंबीरराव मोहिते सरसेनापती हंबीरराव मोहिते हम्बीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. त्यांची नेमणूक इ.स. १६७४ साली झाली. हम्बीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने "बाजी" हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी साम्भाळत होते. या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील सम्भाजी व धारोजी मोहिते यांचा सम्बन्ध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामील झाले. सम्भाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा आदिलशाही फर्मानामध्ये पहावयास मिळते. स्वराज्याच्या स्थापनेवेळी सम्भाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते. तेे पुढे कर्नाटकला गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजाशी लावून दिला व भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले. पुढे सम्भाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई ...

my quote

Image
Just,  For framing..... 

NEET admit card releases...

  NEET Admit Card 2020 Released on ntaneet.nic.in NTA has released NEET Admit Card 2020 today, August 26, 2020.  Candidates can download the admit card through the official site of NTA NEET on ntaneet.nic.in. The examination will be conducted on September 13, 2020 as per the schedule released by the NTA(National Testing Agency). The Agency also released notice on August 25, 2020 in which NTA has mentioned that 99% of candidates will get their first choice of center cities in the exam. A total of 15.97 lakh candidates have registered for the examination this year. According to notice released, to maintain safety protocols NEET 2020 exam centers has been increased from 2546 to 3843. In order to ensure proper social distancing inside the examination halls, the number of candidates per room has been reduced from earlier 24 to 12, now. For ensuring social distancing outside the examination hall, the entry and exit of candidates has been staggered. Adequate arrangements have also be...

🙏 विलापिका🙏

          🙏 विलापिका🙏 निद्रिस्त भावना आज जागृत व्हाव्या भिती वाटावी त्या वादळाला  उठणाऱ्या त्या समुद्राच्या लाटेला  असा आज अरण्यरुदन या प्रेमाचा....  तू गेलीस,  तोडुन पंख उडण्याची जिदद् असताना तु गेलीस, घेऊन स्वप्न पूर्णत्वाची शक्ती असताना....  झाली आज अबोल वाचा माझी पाहून तुझ्या वागण्याची रीत  कधी कळणार तुला माझी प्रीत..... जरी व्यक्त अंतरीच्या विलापिका  तरीही गवसत नाही विदग्ध भावना किती शोक हा जीवनाचा बहरल्या त्या फुलातील काट्यांचा....                          @कांतापुत्र देव

पावनखिंड -- एक लढाई....

  पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना   घोडखिंडीत   गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार   बाजी प्रभु देशपांडे   यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील. विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभु देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील. शिवाजीराजांना ते पटेना पण 'बाजी'च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले. बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रितीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि ...

Marathi jokes

Image
  एका माणसाला तीन भाषा बोलणारा पोपट दिसतो. तो त्या पोपटाची परीक्षा घ्यायचे ठरवितो, आणि काही प्रश्न विचारतो….. ... माणूस – Who are you?? पोपट – I am Parrot. माणूस – तुम कोण हो? पोपट – मैं तोता हु l माणूस – तू कोण आहेस??? पोपट – तुझा बाप !, २ वेळा सांगितले तरी तुला समजत नाही का रे........ शिपुर्ड्या........ ? (पोपट मक्या चा असतो...     )

My quote

 हुनर तो न था हम में सब कुछ पाने का लेकिन खोना क्या होता है  एक दिन आपको भी बताएगें ......