डोळ्यातल्या पाण्यात......
😭डोळ्यातल्या पाण्यात😭
दोन दिवस दु:खात गेले
दोन दिवस वाट पाहण्यात
काय अर्थ आहे तुझं माझ्या
स्वप्नात राहण्यात
पार न्हाहुन निघालोय आज
या डोळ्यातल्या पाण्यात
डोळ्यातल्या पाण्यात ......
देवानंद खरात
गिरोली बु ll
Comments
Post a Comment